ट्रान्सजेंडरना विचारलं जातं, तुम्ही किती पुरुष आहात? - पाहा व्हीडिओ

ट्रान्सजेंडरना मतदान करणं इतकं कठीण का होतं?

व्होटर आयडीसाठी त्यांना तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारले जातात. सरकारने पुरुष आणि महिलांच्या बरोबरीने तिसऱ्या लिंगाला मान्यता दिलेली असतानाही त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.

त्यांना पौरुषाविषयी, महिला असण्याच्या प्रमाणाविषयी विचारलं जातं. व्होटर आयडीसाठी एक सर्टिफिकेट मागितलं जातं. का होतं असं?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)