'मला ISIS च्या आठ लोकांना विकण्यात आलं होतं'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इस्लामिक स्टेट: 'मला ISच्या आठ लोकांना विकण्यात आलं होतं' - पाहा व्हीडिओ

इराकमधल्या याझिदी गावाचा ताबा ISISने घेतला. त्यात गावातल्या हजारो लोकांना पकडण्यात आलं.

मरयमलाही पकडून 8 जणांना विकण्यात आलं होतं. ISISच्या काळामध्ये तिचं शोषण झालं.

अशा हजारो मुलींचं आयुष्य ISIS नं उद्धवस्त झालं. हळूहळू मरयमसारख्या मुलींचं आयुष्य पूर्वपदावर येत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)