Cricket World Cup 2019: Teams | क्रिकेट विश्वचषक 2019: दहा संघ आणि त्यांचा इतिहास

Image copyright ICC
प्रतिमा मथळा दहा वर्ल्ड कप संघांचे दहा कर्णधार

30 मेपासून क्रिकेटचा महासंग्राम, अर्थात ICC क्रिकेट वर्ल्डकप सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज असे दहा संघ एकमेकांचा सामना युनायटेड किंग्डमच्या मैदानांमध्ये करतील.

या संघांमध्ये कोण कोण आहेत? आणि वर्ल्डकपमध्ये त्यांचा इतिहास काय? जाणून घ्या...

भारत

वर्ष कुठपर्यंत पोहोचले? कामगिरी?
1975 प्राथमिक फेरी
1979 प्राथमिक फेरी
1983 विजेते
1987 उपांत्य फेरी
1992 प्राथमिक
1996 उपांत्य फेरी
1999 सुपर सिक्स
2003 उपविजेते
2007 प्राथमिक फेरी
2011 विजेते
2015 उपांत्य फेरी

भारतीय संघात कोण कोण?

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.

कसा असेल हा संघ? पाहा हे विश्लेषण

अफगाणिस्तान

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ
2015 प्राथमिक फेरी

गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब अलम, अशगर अफगाण, दावलत झाद्रान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

ऑस्ट्रेलिया

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्ट्रेलियाचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
1975 उपविजेते
1979 प्राथमिक फेरी
1983 प्राथमिक फेरी
1987 विजेते
1992 प्राथमिक फेरी
1996 उपविजेते
1999 विजेते
2003 विजेते
2007 विजेते
2011 उपउपांत्य फेरी
2015 विजेते

आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्स कारे, नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनिअस, अडम झंपा.

बांगलादेश

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बांगलादेशने काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरुद्धची तिरंगी मालिका जिंकली होती
1999 प्राथमिक
2003 प्राथमिक
2007 सुपर एट
2011 प्राथमिक फेरी
2015 उपउपांत्य फेरी

मश्रफे मुर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (विकेटकीपर), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्ला, मेहदी हसन, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.

इंग्लंड

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इंग्लंडच्या जर्सीचं रूपडंच पालटलं आहे.
1975 उपांत्य फेरी
1979 उपविजेते
1983 उपांत्य
1987 उपविजेते
1992 उपविजेते
1996 उपउपांत्य
1999 प्राथमिक
2003 प्राथमिक
2007 सुपरएट
2011 उपउपांत्य
2015 प्राथमिक

इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, जोस बेअरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लायन प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

न्यूझीलंड

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किवी अर्थात न्यूझीलंडचा संघ
1975 उपांत्य
1979 उपांत्य
1983 राऊंडरॉबिन
1987 राऊंडरॉबिन
1992 उपांत्य
1996 उपउपांत्य
1999 उपांत्य
2003 सुपरसिक्स
2007 उपांत्य
2011 उपांत्य
2015 उपविजेते

केन विल्यमसन, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॉट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, इश सोधी, टीम साऊदी.

पाकिस्तान

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाकिस्तान क्रिकेट संघ
1975 प्राथमिक
1979 उपांत्य
1983 उपांत्य
1987 उपांत्य
1992 विजेते
1996 उपउपांत्य
1999 उपविजेते
2003 प्राथमिक
2007 प्राथमिक
2011 उपांत्य
2015 उपउपांत्य

सर्फराझ अहमद (कर्णधार आणि विकेटकीपर), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

दक्षिण आफ्रिका

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आकर्षक जर्सीत दक्षिण आफ्रिकेचा संघ
1992 उपांत्य
1996 उपउपांत्य
1999 उपांत्य
2003 प्राथमिक
2007 उपांत्य
2011 उपउपांत्य
2015 उपांत्य

फॅफ डू प्लेसिस, एडन मारक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक, इम्रान ताहीर, ड्वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.

श्रीलंका

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वर्ल्डकपला रवाना होण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ
1975 प्राथमिक
1979 प्राथमिक
1983 प्राथमिक
1987 प्राथमिक
1992 प्राथमिक
1996 विजेते
1999 प्राथमिक
2003 उपांत्य
2007 उपविजेते
2011 उपविजेते
2015 उपउपांत्य

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डिसिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हँडरसे.

वेस्ट इंडीज

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वेस्ट इंडिजचे खेळाडू सरावादरम्यान
1975 विजेते
1979 विजेते
1983 उपविजेते
1987 प्राथमिक
1992 प्राथमिक
1996 उपांत्य
1999 प्राथमिक
2003 प्राथमिक
2007 सुपरएट
2011 उपउपांत्य
2015 उपउपांत्य

जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शा होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन, केमार रोच, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)