भेटा पाकिस्तानच्या रॅपर 'गली गर्ल' ला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाकिस्तानची 'गली गर्ल' : 'रॅप साँग म्हटल्यानंतर बुरख्यात चेहरा लपावावा लागतो'

पाकिस्तानात एक मुलगी रॅप करते म्हटल्यावर भूवया उंचावल्या नसत्या तर नवलच.

ही आहे पाकिस्तानची गली गर्ल' इव्हा बी. अनेकांच्या मर्जीविरुद्ध रॅप करते म्हणून तिला आजही स्वतःचा चेहरा झाकून ठेवावा लागतो.

पण तिला पुढे जाऊन मोठी रॅपर बनायचं आहे. कराचीमध्ये पैसे साठवून रॅप गाण्यांचे व्हीडिओ तयार करणाऱ्या ग्रुपची ही गोष्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)