अपोलो 11- चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्याची तयारी झाली कशी?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अपोलो 11- चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्याची तयारी झाली कशी?

चंद्रावर माणूस पहिल्यांदा उतरला आणि असं करणारा अमेरिका पहिला देश ठरला, त्याला जवळपास 50 वर्षं झाली आहेत. या मोहिमेची तयारी कशी केली होती हे पाहा.

अमेरिका आणि जगाच्या इतिहासात अपोलो 11 मोहिमेचं यश, हा मोठा क्षण होता.

जगभरामध्ये टीव्हीवरून प्रसारित झालेले आर्मस्ट्राँग यांचे शब्द इतिहासात नोंदले गेले, "मानवाचं हे लहानसं पाऊल, मानवजातीसाठी एक मोठी झेप ठरेल." (That's one small step for man, one giant leap for mankind)

पण या मोहिमेची नेमकी तयारी झाली कशी होती? तेव्हा नक्की काय घडलं? जाणून घेऊया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)