बैरुतमधल्या स्फोटाच्या जागेची आता काय अवस्था झाली आहे? पाहा व्हीडिओ
बैरुतमधल्या स्फोटाच्या जागेची आता काय अवस्था झाली आहे? पाहा व्हीडिओ
लेबननची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर तपासकार्याला वेग आला आहे. बैरुत बंदरावर झालेल्या स्फोटानंतर बंदर अधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
बैरुत बंदरावर गेल्या सहा वर्षांपासून साठवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेट या अत्यंत स्फोटक रसायनाचा स्फोट होऊन ही भीषण दुर्घटना घडल्याचं राष्ट्राध्यक्ष मायकल अॅऑन यांनी म्हटलं आहे.