'बैरुत स्फोटाच्या जागी काम करणारे माझे बाबा अजूनही बेपत्ता आहेत' पाहा व्हीडिओ

'बैरुत स्फोटाच्या जागी काम करणारे माझे बाबा अजूनही बेपत्ता आहेत' पाहा व्हीडिओ

बैरुतमध्ये स्फोट झाला तेव्हा तात्यानाचे वडील घासन हासरौटी तिथल्या बंदरावर काम करत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. अजूनही ते बेपत्ता आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)