गोष्ट सुमात्रन आणि बेंगाल वाघाच्या बछड्याच्या मैत्रीची

गोष्ट सुमात्रन आणि बेंगाल वाघाच्या बछड्याच्या मैत्रीची

ही गोष्ट आहे ९ आठवड्यांचा सुमात्रन आणि ७ आवड्यांचा बेंगाल वाघाच्या बछड्याची. पण कशी झाली त्यांची मैत्री? जाणून घ्यायला पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)