खेळांमध्ये महिलांप्रती भेदभाव होतो का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

#100Women: केवळ ऑफिसमध्येच नाही तर खेळांच्या मैदानातही महिलांशी भेदभाव होतो का?

जगातल्या टॉपच्या 100 महागड्या खेळाडूंमध्ये सेरेना विल्यम्स या एकाच महिला खेळाडूचा समावेश आहे.

खेळांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान मिळतं का? पुरुषांइतकं मानधन मिळतं का?

'Sexism in Sport' या विषयावर बीबीसीने #100Women सीरिज अंतर्गत टाकलेला हा प्रकाश.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)