'नेहरू-शेख अब्दुल्ला मैत्रीमुळेच काश्मीरचं विलीनीकरण'

'नेहरू-शेख अब्दुल्ला मैत्रीमुळेच काश्मीरचं विलीनीकरण'

भारत-पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा मुद्दा गंभीर बनला होता. त्यात जम्मू-काश्मीर संस्थानाच्या महाराजा हरी सिंग यांनी स्वतंत्र राहणंच पसंत केलं.

काश्मीरमधलं जनमत भारतात विलीन होण्याच्या बाजूने होतं. त्यातच पाक टोळीवाल्यांनी आक्रमण केल्यावर महाराजा हरी सिंग यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही.

शेख अब्दुल्ला व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मैत्रीमुळेही ही प्रक्रिया सोपी झाली.

बीबीसीच्या आमीर पीरझादा यांचा रिपोर्ट. चित्रीकरण फैझल एच. भट यांचे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)