डॉ. होमी भाभांची आज जयंती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

डॉ. होमी भाभांची आज जयंती, त्यांच्या कार्यकिर्दीचा घेतलेला हा आढावा

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा यांची आज जयंती. 30 ऑक्टोबर 1909 रोजी त्यांचा जन्म झाला.

प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारासाठी भाभा यांच्या नावाची पाच वेळा शिफारस करण्यात आली होती. भौतिकशास्त्रातलं त्यांचं योगदान जगन्मान्य आहे.

त्यांच्या योगदानाचं महत्व लक्षात घेऊनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार अशी बिरुदावली मिळाली होती. त्यांच्या योगदानाचा घेतलेला हा आढावा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)