डोनाल्ड ट्रंप यांचे प्रचार प्रमुख चौकशीच्या फेऱ्यात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

डोनाल्ड ट्रंप यांचे प्रचार प्रमुख चौकशीच्या फेऱ्यात

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांचे प्रचार प्रमुख राहीलेले पॉल मॅनफोर्ट यांच्यावर अमेरिकेविरुद्ध कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

खरंतर रिपब्लिकन पक्षानंच डोनाल्ड ट्रंप यांच्या मदतीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान रशीयाच्या कथित हस्तक्षेपाचे आरोप पॉल यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. काही देशांच्या वादग्रस्त नेत्यांसाठी त्यांनी यापूर्वी सल्लागार म्हणून काम केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)