...आणि हेलकावे घेत विमान पुन्हा उडालं!

...आणि हेलकावे घेत विमान पुन्हा उडालं!

ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या विमानाला सोसाट्याच्या वाऱ्याचा साना करावा लागलं.

धावपट्टीवर उतरत असताना विमानाने हेलकावे घेतले. मगं काय झालं? पाहा व्हीडिओ.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)