ही सौरपेटी ठरत आहे नेपाळच्या बालकांसाठी संजीवनी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

एक सौरपेटी कशी ठरत आहे नेपाळमध्ये नवजात बालकांसाठी संजीवनी

वीजेअभावी नेपाळमध्ये कधीकधी मेणबत्तीच्या प्रकाशातही महिलांची प्रसूती होते. पण काही आरोग्य केंद्रांमध्ये बसवण्यात आलेली ही सौरपेटी आता या नवजात बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. नेपाळच्या 110 आरोग्य केंद्रांमध्ये ही सौरपेटी बसवण्यात आली असून आता यामुळे अनेक महिलांची प्रसूती व्यवस्थितपणे पार पडत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)