बाल्फोर जाहीरनामा : ब्रिटनला शतकपूर्तीचा अभिमान तर पॅलेस्टिनींची माफीची मागणी

बाल्फोर यांनी लिहिलेल्या जाहीरनाम्यामुळं ज्यूंना पॅलेस्टाईन हे राष्ट्र म्हणून मिळालं. असं असलं तरी, जाहीरनाम्यातील 67 शब्दांवरुन आजही इस्त्रायल-पॅलेस्टिनमध्ये वाद आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)