गरिबांसाठी अन्नदान करणाऱ्या पाकिस्तानातल्या एका ट्रान्सजेंडरची गोष्ट

बिजली लोकांकडून पैसे घेते खरं, पण त्या पैशांचा उपयोग ती गरिबांना दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून करते.

ती जाणाऱ्या-येणाऱ्यांशी गप्पा मारते, त्यांच्याबरोबर हास्यविनोद करते; ती म्हणते यातून तिचा वेळ छान जातो.

इस्लामाबादमधल्या हॉटेल्समध्ये तिला प्रेमाची वागणूक मिळते.

रिपोर्टिंग - फरान रफी, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)