आईसलँडमधला पहिला प्रोफेशनल सर्फर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

गोठवणाऱ्या पाण्यात सर्फिंग करणारा आईसलँडमधला पहिला प्रोफेशनल सर्फर

आईसलँडमधला थंडगार पाण्यात सर्फिंग करणारा हैदर लोगी हा पहिला प्रोफशनल सर्फर ठरला आहे. लहानपणापासून चंचल होता.

ADHD अर्थात अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर या आजाराचा सामना करत होता. पण सर्फिंग सुरू केल्यापासून त्याला औषधांची गरज भासली नाही.

सर्फिंगमुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं असल्याचं तो सांगतो. तसंच, निरोगी जीवनशैलीची प्रेरणा मला त्यातून मिळाली आहे, असंही त्याने नमूद केलं आहे.

या बातम्या तुम्ही वाचल्या का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)