एखादी वस्तू आपल्याला तशीच का दिसते, हे आपल्याला उमगलं ते सर सी. व्ही रामन यांच्यामुळं.
रामन (7 नोव्हेंबर 1888 - 21 नोव्हेंबर 1970) यांचा जन्म तत्कालीन मद्रास प्रांतात झाला.
प्रकाशाचं विकिरण या विषयावर त्यांनी मौलिक संशोधन केलं आहे.
त्यासाठी त्यांना 1930चा भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला.
रामन यांच्या संशोधनाला 'रामन इफेक्ट' म्हटलं जात.
1954ला त्यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
- कोण आहेत अर्थशास्त्राचं नोबेल मिळवणारे रिचर्ड थेलर?
- अण्वस्त्र विरोधी गटाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार
- एक कलासक्त वैज्ञानिक
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)