आधार नाही तर रेशनही नाही.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आधार कार्डामुळे अन्न मिळालं नाही... अन् ती गेली!

झारखंडमधील सिमडेगा गावातल्या एका वितरकाने आठ महिन्यांपासून एका कुटुंबाला रेशन देणं बंद केलं होतं.

कारण? त्यांच्या रेशन कार्डाला आधार कार्ड जोडलेलं नव्हतं. अन्नाअभावी या कुटुंबातल्या 10 वर्षांच्या संतोषी कुमारीचा मृत्यू झाला.

घरात मातीची चूल होती. जंगलातून आणलेलं सरपण होतं. पण फक्त खायला काही नव्हतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)