राणीनं पैशाची गुंतवणूक कोणत्या बेटांवर केली?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पॅरडाईज पेपर्स : राणीनं कशी केली टॅक्स हॅवन्समध्ये गुंतवणूक?

युके राजघराण्याच्या प्रमुख राणी एलिझाबेथ यांच्या एका कंपनीने बर्म्युडा आणि केमॅन आयलंड्समध्ये कोट्यावधींची गुंतवणूक केल्याचं पॅरडाईज पेपर्समधून उघडकीस आलं आहे.

या पैशातूनच त्यांनी युकेमधील दोन कंपन्या विकत घेतल्या. त्या व्यवहाराचं बील कमी करून घेण्यासाठी युकेचे नावच हटवण्यात आले आणि त्यांनी युरोपच्या लक्झमबर्ग देशात जाऊन वेगळीच कागदपत्रं तयार केली.

या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीने तर थेट अल्प-उत्पन्नगटातील कुटुंबांची फसवणूकही केल्याचे आरोपही झाले होते.

पूर्ण बातमी इथे वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)