बीबीसीच्या पाणबुडीवर शार्कचा हल्ला!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बीबीसीच्या पाणबुडीवर शार्कचा हल्ला होतो तेव्हा...

शार्कच्या हल्ल्यांवर बेतलेले अनेक सिनेमे तुम्ही पाहिले असतील. बीबीसीच्या ब्लू प्लॅनेट2च्या टीमला हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.

समुद्राच्या पोटात दडलेल्या जगाचा शोध घेणाऱ्या बीबीसीच्या ब्लू प्लॅनेट2 या डॉक्युमेंट्रीच्या टीमला मात्र हा हल्ल्या प्रत्यक्षात अनुभवता आला.

ही टीम समुद्रात एका मृत व्हेलचा शोध घेत होती. त्यांच्या पाणबुडीवर शार्कनी हल्ला केला. अंगावर काटा आणणारे हे क्षण आमच्या या टीमने कॅमेराबद्ध केले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)