LGBT : क्विअर प्राईडमध्ये प्रेमाचा संदेश
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : नवी दिल्लीतल्या LGBT क्वीअर प्राईडमध्ये प्रेमाचा संदेश

नवी दिल्लीच्या बाराखंबा रोड ते संसद मार्ग इथं रविवारी 10 व्या क्वीअर प्राईडचं आयोजन करण्यातं आलं होत. हातात फुगे, झेंडे, फलक आणि विविधरंगी कपडे परिधान केलेले LGBT समुदायातील लोक उत्साहात सहभागी झाले होते.

सन्मानानं जगण्याचा हक्क आम्हाला हवा आहे, समाजाचा आमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलायला हवा, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

प्रोड्युसर – सिंधुवासिनी

शूट एडिट – प्रितम रॉय, बुशरा शेख

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)