बंकरची आर्टगॅलरी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : युगोस्लाव्हियात बंकरमध्ये आर्टगॅलरी

बंकर म्हणजे सैनिकांसाठी तयार करण्यात आलेली वास्तू असं समीकरण आपल्या डोक्यात असतं. शत्रूपासून यशस्वी बचाव करण्यात या बंकर्सची भूमिका निर्णायक असते.

एका शहराप्रमाणे रचना असलेल्या या बंकरमध्ये आता जगभरातल्या नावाजलेल्या कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. युगोस्लाव्हियात ही बंकररुपी आर्टगॅलरी आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)