मायदेशी परतताना
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बालपणीच परदेशी गेलेली मारिया जेव्हा मुंबईत परतली...

पाच महिन्याची असताना मारिया बॅडस्ट्यू यांना एका डॅनिश दाम्पत्याने दत्तक घेतलं होतं. नुकतंच एका ऑपेराच्या संचालनासाठी ती मुंबईत आली.

पण ही तिची पहिली भारत भेट नव्हती.

"माझ्या भोवताली सगळे भारतीय होते, माझ्यासारखेच दिसणारे. आणि हे सगळं पहिल्यांदाच होत होतं. मला रडूच आलं एकदम," ती सांगते.

तिचं महाराष्ट्राशी जुनं नातं आहे. चला जाणून घेऊ या मारियाविषयी.

प्रोड्यूसर - सुरंजना तिवारी आणि पार्थ छाबरा

शूटिंग आणि एडिटींग - विष्णू वर्धन आणि जॅल्टसन एसी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)