हरवलेल्या बछड्यांना जेव्हा आई भेटते...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बछड्यांची त्यांच्या आईबरोबर भेट करून देण्यासाठी SOS चे प्रयत्न

महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये उसाचे पट्टे तयार झाले आहेत. हे मळे बिबट्यांचा नवा अधिवास बनला आहे.

हे बिबटे उसाच्या मळ्यांमध्ये बछड्यांना जन्म देतात. त्यानंतर त्यांची आई भक्ष्याच्या शोधात जाते आणि हे बछडे मागेच राहतात.

आईपासून दुरावलेल्या अशा 40 बछड्यांना SOS चे डॉ. अजय देशमुख यांनी त्यांच्या आईकडे सोपवलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)