भारताच्या पर्यटनवाढीसाठी 'बिटल्स'ची मदत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बिटल्सच्या भारतवारीचा सुवर्ण महोत्सव : उत्तराखंड पर्यटन विभागाचा खास उपक्रम

जॉर्ज हॅरिसन, जॉन लेनन, पॉ़ल मकार्टनी आणि रिंगो स्टार... 'बिटल्स'च्या या कलाकारांनी 50 वर्षांपूर्वी ऋषिकेशला भेट दिली.

त्यानंतर परदेशी पर्यटकांचा भारतातला ओघ वाढला. आता याची आठवण देत उत्तराखंडचा पर्यटन विभाग परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करतो आहे.

बिटल्सचे कलाकार 1968 साली उत्तराखंडमध्ये ऋषिकेशला आले होते. त्यानंतर ऋषिकेश हे जागतिक पर्यटनस्थळ बनलं.

त्यांनी लंडनच्या ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी होत पुन्हा एकदा भारतातलं पर्यटन प्रमोट करायचा प्रयत्न केला. बिटल्स, ऋषिकेश आणि परदेशी पर्यटर या कनेक्शनविषयी....

सविस्तर वाचा - 'बिटल्स'मुळे कसं वाढेल भारतातलं पर्यटन?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)