शिक्षणासाठी बंड पुकारत अंजुमने घेतला घटस्फोट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शिक्षणासाठी बंड पुकारत अंजुमने घेतला घटस्फोट

अंजुम सय्यद ही अहमदनगरच्या शेवगाव इथं राहते. लग्नानंतर तुला शिक्षण घेता येईल, असं नवऱ्याकडच्या मंडळींनी तिला आश्वासन दिलं होतं. पण त्यांनी ते न पाळल्यामुळं अंजुमनं थेट घटस्फोट घेतला.

मलाला युसुफझाईपासून प्रेरित होऊन अंजुम सध्या नर्सिंगचं शिक्षण घेत आहे.

"देव असा डायरेक्टर आहे, जो अवघड रोल बेस्ट अॅक्टरलाच देतो. त्यामुळं तुम्ही असं समजा की, आपण बेस्ट अॅक्टर आहोत आणि आपण जगामध्ये बेस्टच करुन दाखवणार आहोत," असं अंजुम इतर मुलींना सांगते.

शूट - अमेय पाठक, प्रो़ड्युसर - श्रीकांत बंगाळे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)