एका कागदाला तुम्ही किती घड्या घालू शकता?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

एका कागदाला तुम्ही किती घड्या घालू शकता?

एखाद्या कागदाला तुम्ही किती घड्या घालू शकता? तुमच्या बाजूला असलेला एखादा कागद घ्या आणि घड्या घालून बघा. सातपेक्षा अधिक घड्या तुम्हाला घालता येणार नाहीत.

ब्रिटनी गॅलीवॅनच्या नावावर मात्र कागदाला 12 घड्या घालण्याचा विक्रम आहे. तिनं 16व्या वर्षी एक गणिती समीकरण तयार केलं होतं. त्या आधारावर तिनं हा विक्रम नोंदवला.

तिचा हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी मैलभर कागद वापरावा लागला. पण ते यशस्वी झाले की नाही? बघा या गमतीदार व्हीडिओमध्ये.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)