असा गुजरात जिथं जीपमध्येच होते प्रसुती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

#BBCGujaratOnWheels पाहा व्हीडिओ : असा गुजरात जिथं जीपमध्ये होतो बाळांचा जन्म

गुजरात निवडणुकीच्या अगोदर आपण तिथल्या महिलांशी संबंधित मुद्दे प्रकाशात आणू या आणि हे काम चार महिला बायकर्सना सोबत घेऊन करावं अशी कल्पना होती. त्यातूनच #BBCGujaratOnWheels नावाची सीरिज आम्ही सुरू केली आहे.

या चार महिला त्यांच्या बुलेटवरून खेड्या-पाड्यात फिरत आहेत आणि ग्रामीण गुजरातमधील महिलांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोचवत आहेत.

या सीरिजमधला हा पहिल्या दिवसाचा व्हीडिओ.

व्हीडिओ : शालू यादव, नेहा शर्मा, आमीर पीराजादा

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)