महिला शेतकऱ्यांनीची किसान मुक्ती संसद
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : किसान मुक्ती संसदेत महिला शेतकऱ्यांचा एल्गार

देशभरातून आलेल्या 180 हून अधिक शेतकरी संघटनानी दिल्लीत किसान मुक्ती संसदेच आयोजन केलं होतं. 20-21 नोव्हेंबर अशा दोन दिवस झालेल्या या संसदेत केंद्र सरकारच्या शेतीच्या धोरणांवर सडकून टिका करण्यात आली.

व्हीडियो शूट आणि एडिट - गणेश पोळ आणि श्रीकांत बंगाळे

आणखी वाचा-

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)