जपानमध्ये खरचं उल्का पडली का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडियो : जपानच्या आकाशात रहस्यमय आगीचा गोळा

एक लख्ख चमकणारा गोळा जपानच्या आकाशातून पडला. खूप लोकांनी ही दृश्यं मोबाईल कॅमेरात टिपली. पण, या गोळ्याचं रहम्य मात्र उलगडलेलं नाही.

एका उल्केचा तुकडा पृथ्वीच्या वातावरणात आल्यानं पेटला असावा असं नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल ऑबझर्वेटरी ऑफ जपानचे संशोधक हितोशी योमाओका यांनी सांगितलं.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)