काबुलची घरं रंगवली जात आहेत कारण...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : तुमचा विश्वास नाही बसणार पण हे काबुल आहे!

युद्धानं उद्ध्वस्त झालेल्या काबुल शहरातल्या घरांना चमकदार रंग दिला जात आहे. कारण, वर्षानुवर्षं होत असलेले आत्मघातकी हल्ले, बाँबस्फोट आणि कट्टरवाद्यांच्या कारवायांमुळे अफगाणिस्तान खदखदतं आहे.

या रंगीबेरंगी घरांमुळे लोकांच्यात सकारात्मक भावना निर्माण होईल. तसंच काही प्रमाणात शांतता वाटेल असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या लोकांना वाटत आहे. यापूर्वी लॅटिन अमेरिकेत असाच प्रकल्प राबवण्यात आला होता.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)