ट्रॅफिक! इकडं तिकडं सगळीकडं
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : अरे देवा! केवढा हा ट्रॅफिक जॅम!

अमेरिकेत नोव्हेंबरचा चौथा गुरुवार 'थँक्सगिविंग डे' अर्थात आभार व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षी लॉस एंजेलिसमधील बहुतांश लोक मूळ गावी जाण्यासाठी निघाले. 5 कोटी लोक रस्त्यावर प्रवासासाठी उतरतील तेव्हा काय होणार?

सगळी वाहतूक ठप्प झाली. अमेरिकेतली ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी बघा. आपल्याकडची वाहतूक बरी म्हणायची वेळ येईल.

या ट्रॅफिक जॅममुळे कोण वेळेत पोहोचलं कुणास ठाऊक? जे पोहोचले त्यांनी देवाचे नाहीतर किमान जे घरून बाहेरच पडले नाहीत, अशा लोकांचे तरी आभार मानायला हवेत.... थँक्सगिविंग डेचा हाच धडा!

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)