अवकाशातून दिसणारा जादुई प्रकाश
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - नॉदर्न लाईट्स : अवकाशातून स्वर्गवत दिसणारा हा जादुई प्रकाश!

नॉदर्न लाईट्स अनुभवण्यासाठी स्वीडन, नॉर्वे अशा स्कँडेनेव्हिएन देशांना अनेकजण भेटी देतात.

सू्र्यकिरणांमधून येणारे सूक्ष्म उत्तेजित कण जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात येतात, तेव्हा आकाशात अशी आतषबाजी होते. याला 'ऑरोरा बोरीयालिस' किंवा 'नॉदर्न लाइट्स' म्हणतात.

पृथ्वीतलावरून स्वर्गवत दिसणारे हे नॉदर्न लाईटस अवकाशातून किती भारी दिसतील ना?

नासाचे अवकाश संशोधक जॅक फिशर यांनी पृथ्वीपासून 402 किमी अंतरावरून हा व्हीडिओ शूट केला आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)