'पाकिस्तानातील हिंदू महिलांचं जीवन कसं आहे?'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाकिस्तान : 'मी हिंदू आहे कळल्यावर बसमध्ये महिला जागा बदलायच्या'

पाकिस्तानातल्या हिंदू महिलांना रोजच्या जगण्यात काय अडचणी येतात, हे जाणून घेण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला.

रावळपिंडी शहरातल्या उजाला हयात या आर्ट्सच्या मुस्लीम विद्यार्थिनीनं कपाळावर टिकली लावून सार्वजनिक वाहनांमधून प्रवास केला. तर, वर्षा अरोरा या हिंदू तरुणीलाही कपाळावर टिकली लावून बाहेर पडल्यावर वेगळे अनुभव येतात.

या दोघींनीही त्यांना आलेले अनुभव बीबीसीला सांगितले.

बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांचा रिपोर्ट

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)