गुजरातमध्ये हा सर्वपक्षीय व्यवसाय
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : गुजरात निवडणुकांमधला हा सर्वपक्षीय व्यवसाय

गुजरात विधानसभा निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहचला आहे. निवडणुकीचा प्रचार म्हटलं की झेंडे, स्कार्फ, टोप्या असं वेगवेगळं प्रचाराच साहित्य आलचं.

अहमदाबादपासून जवळच असलेल्या शहापूरमध्ये प्रचाराच साहित्य निर्मितीचा व्यवसाय गेली अनेक वर्षं स्थिरावला आहे. इथं वर्षभर हेच काम चालतं.

बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी सागर पटेल यांचा रिपोर्ट.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)