पाहा व्हीडिओ : भविष्यात कृत्रिम हृदयांचा पर्याय?

पाहा व्हीडिओ : भविष्यात कृत्रिम हृदयांचा पर्याय?

2 डिसेंबर हा जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1967 मध्ये डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी लुईस वॉशकँन्स्की या 54 वर्षीय व्यक्तीवर पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती.

आज दरवर्षी 6000 जणांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येते. या शस्त्रक्रियेसाठी हृदयांची मागणी वाढत असली तरी तेवढी उपलब्धता नाही. त्यामुळे भविष्यात कृत्रिम हृदय निर्मितीच्या पर्यायावर संशोधन सुरू आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)