पाहा व्हीडिओ : रोहिंग्या मुस्लिमांबद्दल काय बोलले पोप फ्रासिंस

पाहा व्हीडिओ : रोहिंग्या मुस्लिमांबद्दल काय बोलले पोप फ्रासिंस

म्यानमारनंतर पोप फ्रांसिस यांनी बांगलादेशला भेट दिली. त्यांच्या भेटीमुळे बांगलादेशमधील ख्रिश्चन समुदायमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

"पोप फ्रांसिस यांनी बांगलादेशला भेट दिली यावर आमचा विश्वास बसत नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

यावेळी पोप फ्रांसिस यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं. महत्त्वाचं म्हणजे पोप फ्रांसिस यांनी म्यानमारमध्ये या विषयावर बोलणं टाळलं होतं. या विषयी अधिक माहिती देत आहेत बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये.

बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांचा रिपोर्ट.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)