1902मध्ये कशी अवतरली लंडनमध्ये गंगा!

1902 साली इंग्लंडचे राजे सातवे किंग एडवर्ड यांच्या राज्याभिषेकासाठी जयपूरच्या तत्कालीन महाराजा लंडनला गेले होते.

तेव्हा खास भारतातून गंगाजल लंडनला नेण्यात आलं होतं. त्यासाठी महाराजांनी हजारो चांदीची नाणी वितळवून खास भांडी तयार केली होती.

तब्बल 4,000 लीटर पाणी मावेल एवढी एका भांड्याची क्षमता होती. त्याचीच ही ऐतिहासिक पण रंजक कहाणी.

नील मॅकग्रेगर यांचा Radio 4 वरचा 'लिव्हिंग विथ द गॉड्स' हा पॉडकास्ट इथे डाऊनलोड करा.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)