पाहा व्हीडिओ : अवकाशातून असा दिसतो चमकणाऱ्या विजांचा थरार

एरवी पावसाळ्यात अचानक ढग दाटून आल्यावर लखलखणाऱ्या विजांच्या रेघा आकाशात दिसतात. मात्र, या विजा अवकाशातून कशा दिसत असतील? पाहा हा व्हीडिओ. चमकणाऱ्या विजांचं अवकाशातून चित्रीकरण करण्यात आलं आहे.

आणखी पाहा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)