पोलियोग्रस्त शेतकऱ्यानं बनवलं बनासकांठा जिल्ह्याला डाळिंबांचं केंद्र

पोलियोग्रस्त शेतकऱ्यानं बनवलं बनासकांठा जिल्ह्याला डाळिंबांचं केंद्र

बनासकांठा जिल्ह्यात गेल्या 12 वर्षांत 35 हजार हेक्टरवर 30 लाख रोपांची लागवड झाली आहे. पारंपरिक शेतीतून उत्पन्न कमी झाल्यानं गेनाभाईंनी महाराष्ट्रातून 2004मध्ये डाळिंबाची रोपं शेतीसाठी आणली.

गेनाभाईंनी केलेल्या शेतीच्या या प्रयोगाबद्दल त्यांना 2017मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. इतर शेतकऱ्यांनाही त्यांनी डाळिंबाच्या शेतीसाठी प्रोत्साहन दिलं.

वाघा बॉर्डरप्रमाणेच पाकिस्तानात जाण्यासाठी गुजरातमध्येही एक मार्ग असावा, असं गेनाभाईंना वाटतं.

बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)