#WorldDisabilityDay : मुंबईच्या 'मिस व्हीलचेअर'चा विकलांगांसाठी लढा

#WorldDisabilityDay : मुंबईच्या 'मिस व्हीलचेअर'चा विकलांगांसाठी लढा

वयाच्या 14व्या वर्षी आजारपणामुळं विकलांगता आलेल्या विरालीचा संघर्ष प्रेरणदायी असा आहे. जगणं कठीण झाल्यामुळे 2वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विरालीनं विकलांग व्यक्तींच्या सुरक्षित प्रवासाच्या हक्कासाठी लढा देते.

विकलांगांसाठीच्या एका कार्यक्रमामुळे जगण्याची उमेद मिळालेली विराली देशातील विकलांगांच्या सुरक्षित प्रवासाच्या हक्कासाठी लढत आहे. तिच्या प्रयत्नांतून केरळमधील रेल्वेस्थानकांत हमालांना विकलांगासोबत कसं वागलं पाहिजे, याचं प्रशिक्षण दिलं जातं. तसंच पोर्टेबल रॅम्पसोबत आरामदायी व्हीलचेअर पुरवल्या जातात.

प्रोड्युसर - किंजल पंड्या-वाघ आणि जॉर्जिना पिअर्स

शूटिंग - जॅल्टसन एसी

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)