पाहा व्हीडिओ : इंडोनेशियाच्या आदिवासींना का स्वीकारावा लागतोय इस्लाम?

पाहा व्हीडिओ : इंडोनेशियाच्या आदिवासींना का स्वीकारावा लागतोय इस्लाम?

इंडोनेशियातलं सुमात्रा जंगल हे ओरांग रिंबा या जमातीचं घर आहे. पण सध्या पाम वृक्षांची लागवड करणाऱ्या कंपनीनं इथं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू केली आहे. यामुळे रिंबांवर उपासमार ओढवली आहे.

त्यांचा धर्म किंवा जमीनहक्क बहुसंख्य मुस्लीम जुमानत नाहीत. तसंच त्यांना मान्यताप्राप्त सहा धर्मांपैकी एकाचा स्वीकार करायला भाग पाडलं जात आहे.

इस्लाम स्वीकारा अथवा उपाशी मरा, असा इशाराच त्यांना मिळल्यानं आता ते दडपणाखाली इस्लाम स्वीकारत आहेत.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)