पाहा व्हीडिओ : नासाचे शास्त्रज्ञ अंतराळात पिझ्झा बनवून खातात तेव्हा...

पाहा व्हीडिओ : नासाचे शास्त्रज्ञ अंतराळात पिझ्झा बनवून खातात तेव्हा...

नासाच्या अंतराळवीरांची एक टीम सध्या एका अंतराळ मोहिमेवर आहे. या टीमसाठी नासानं खास पिझ्झा बनवण्याचं साहित्य अंतराळात पाठवलं. या साहित्याचा वापर करत अंतराळवीरांनीही झकास पिझ्झा बनवला.

मात्र गुरुत्व बल नसल्यामुळे या अंतराळवीरांचे पिझ्झा मात्र सगळीकडे तरंगत होते.

तुम्ही हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)