पाहा व्हीडिओ : उलगडलं गरुडाच्या नजरेतून दिसणारं जग

पाहा व्हीडिओ : उलगडलं गरुडाच्या नजरेतून दिसणारं जग

उंचावरून उडणाऱ्या गरुडाच्या नजरेतून नेमकं पृथ्वीचं दृश्य कसं दिसत असेल याचं कुतूहल प्रत्येकालाच असतं. हे जग डोळ्यांनी बघण्यासाठी यूकेमधल्या एका व्यक्तीनं चक्क एका गरुडाला कॅमेरा बांधला.

मारा या मादी गरुडाच्या पाठीवर आणि पोटावर हा अल्ट्रा-लाईट कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्यामुळे गरुडाच्या नजरेतून दिसणाऱ्या जगाचा नजारा उलगडला आहे.

तुम्ही हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)