पाहा व्हीडिओ : जात्यावरच्या ओव्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

पाहा व्हीडिओ : जात्यावरच्या ओव्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या भावना, त्यांच्या कार्याची महती, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता जात्यांवरील ओव्यांतूनही व्यक्त होत आहेत.

डॉ. आंबेडकरांविषयीच्या भावना लीलाबाई ओव्यांमधून कशा व्यक्त करतात, ते या व्हीडिओतून दिसतं.

ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या बाबासाहेबांविषयीच्या ओव्या PARI म्हणजेच पीपल्स अर्काईव्ह ऑफ रूरल इंडियानं संकलित केल्या आहेत.

सौजन्य : PARI

ओवी गायिका- लीलाबाई शिंदे

विशेष आभार- लीलाबाई कांबळे, जितेंद्र माईद

कॅमेरा- संयुक्त शास्त्री

एडिटिंग- ज्योती शिनोली

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)