अवकाशात आहे 7,500 टन कचरा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कसा काढणार अवकाशात जमलेला आहे 7,500 टन कचरा?

प्रत्येक क्षणाला माणूस आहे तिथून एक पाऊल पुढे राहण्याच्या प्रयत्नात असतो. कधी चंद्राच्या वारीवर तर कधी मंगळ ग्रहावर वास्तव्यासाठी माणसाची सतत धडपड होतच आहे.

आणि त्याच वेळी अंतराळात माणासाद्वारे किती कचरा जमा होत आहे, याकडे कुणाचं लक्षही नाही.

कधी बंद पडलेलं रॉकेट आणि यानं, अंतराळवीरांनी सोडलेल्या अनेक वस्तूंचा कचरा आज अवकाशात पसरला आहे. आज त्याचं प्रमाण 7,500 टन इतकं आहे.

तो कचरा काढण्यासाठी एक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. काय असेल त्यात? जाणून घेऊया.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)