….अन् उमरेड-कऱ्हांडलाच्या जंगलात भरली वाघोबांची शाळा!

….अन् उमरेड-कऱ्हांडलाच्या जंगलात भरली वाघोबांची शाळा!

नागपूरजवळच्या उमरेड-कऱ्हांडलाच्या जंगलात सफारीवर असताना एका तरुणाला एक वाघ दिसला. मग बघता बघता दुसराही आला अन् काही क्षणातच पाच-सात वाघांची शाळाच भरली.

नागपूरचे वन्यजीव छायाचित्रकार प्रतीक जैस्वाल यांनी टिपलेल्या या शाळेचे हे चित्तथरारक क्षण.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)