कोळी पाण्यावर तरंगतो की धावतो?
कोळी पाण्यावर तरंगतो की धावतो?
कोळी पाण्यावर नुसता चालतच नाही तर तो वेगानं तरंगतो सुद्धा. यासाठी कोळी त्याच्या पायाचा आणि रेशीमचा वापर करतो. पण कसा?
याचा शोध डॉ. सारा गुडएकर यांनी लावला आहे. पाण्याच्या सर्फेस टेन्शन किंवा पृष्ठभागावरचा तणाव वापरून हा कोळी त्यावर तरंगतो.
पृष्ठभाग खडबडीत असो वा खाऱ्या पाण्याचा, कोळी अगदी व्यवस्थितपणे पाण्यावर तरंगतो. यासाठी तो त्याच्या रेशीमचा वापर करतो. आणि हवेत पाय वर करून त्यांचा वापर एखाद्या बोटीच्या शिडासारखा करतात.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)