येमेनमधला संघर्ष कसं निर्माण करतंय मानवी संकट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सत्तासंघर्षात अडकलेल्या येमेनमध्ये आरोग्याचा भीषण प्रश्न

इस्लाममधल्या दोन पंथांमधल्या संघर्षाची येमेन युद्धभूमी झाली आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.

हा प्रश्न सोडवण्यासाठी येमेनमध्ये पुरेशी यंत्रणाही नाही. प्रॉक्सी युद्ध अर्थात अन्य घटकांनी भडकवलेली लढाई, धर्म आणि दोन सत्ताधारी व्यक्तींमधील सत्तासंघर्ष यामुळे येमेनमध्ये अशांततेचं वातावरण निर्माण झालं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)